Neil Somaiya : नील सोमय्या यांची अटकपूर्व जामीनासाठी हालचाल सुरु, किरीट सोमय्या दिल्लीत दाखल
Neil Somaiya : नील सोमय्या यांची अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेवर पहिली सुनावणी होण्याची शक्यता आहे. संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर नील सोमय्या यांची अटक टाळण्यासाठी हालचाल सुरू आहे. सोमय्यांनी अनेक ठिकाणी जमिनी बाजारभावापेक्षा कमी दरात विकत घेतल्याचा राऊतांचा आरोप आहे.