Western Express Highway Traffic : पश्चिम दृतगती महामार्गावर दहिसरच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी

पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रे कडून  दहिसरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी, त्यामुळे वांद्रे ते सांताक्रुज वाकोला दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रागा 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola