Pune Crime : अनैतिक सबंधातून पिसोळी मध्ये ट्रिपल मर्डर, हत्येनंतर मृतदेह जाळले
तिहेरी हत्याकांडाने पुणे शहर हादरलंय... अनैतिक संबंधातून चुलत दिारानेच वहिनीसह तिच्या दोन चिमुकल्या मुलांची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये... पुण्यातील पिसोळी परिसरात ही घटना घडलीये.. पुरावा नष्ट करण्यासाठी तिघांचेही मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आले... वैभव वाघमारे असं आरोपीचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केलीये..
Tags :
Dead Body Sister In Law Cousin Immoral Relationship Triple Murder Pune City Murder By Strangulation Shocking Incident Sister-in-law Pisoli