WEB EXCLUSIVE | World Mental Health Day | कोरोनामुळे लोकांच्या मनात कसली चिंता वाढलीय?
Continues below advertisement
आज वर्ल्ड मेंटल हेल्थ डे आहे. एकीकडे लॉकडाऊनमध्ये बीएमसी आणि एम पॉवर माइंडस यांनी लोकांच्या समुपदेशनासाठी सुरू केलेल्या हेल्पलाइनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत, जवळपास सोळा हजारांपेक्षा जास्त लोकांनी एप्रिल ते सप्टेंबर च्या काळात आपले समुपदेशन करून घेतलं. अशा काळात या समुपदेशनाची मदत घेत यातून बाहेर कस पडायचं यासाठी प्रयत्न केले आहे. शिवाय, अजूनही अनेक जण आपलं मानसिक आरोग्य या समुपदेशन मधून तपासत आहे मात्र या समुपदेशनाची गरज का वाढली लोकांच्या मनातली चिंता का वाढत जातील जाणून घेऊया मानसोपचार तज्ज्ञ निकीता सुळे यांच्याकडून
Continues below advertisement