Vintage Car Rally | मुंबईतील बीकेसीमध्ये विंटेज कार रॅली; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कारमधून सैर
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आज मुंबई फेस्टिवल मध्ये विंटेज कार बाईक रॅलीचा आयोजन करण्यात आला होता. याला स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटूंब हजेरी लावत या फेस्टिवलचा उत्साह वाढवला. या रॅली मध्ये 100 विंटेज कार त्यासोबतच मोटार बाईक सहभागी झाल्या होत्या. या दुर्मिळ क्लासिक मॉडेल्स पाहण्यासाठी मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती.