Vileparle Burning Car : गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे,असं म्हणत मुख्यमंत्र्याचा कारचालकाला धीर

मुंबईतल्या विलेपार्ले उड्डाणपुलावर एका कारला भीषण आग लागली होती. दरम्यान याच मार्गावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जात होता. कार जळतेय हे पाहून मुख्यमंत्र्यांनी गाडी थांबवली आणि कारमालकासोबत बातचीत केली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी गाडीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे असं म्हणत कारचालकाला धीर दिलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola