Vegetable Rate Hike : भाज्या शंभरीच्या दरात; कोथिंबीर, टोमॅटो आणि कांद्याची पेट्रोलशी स्पर्धा
Continues below advertisement
पेट्रोल, डिझेलच्या दरानं शंभरी पार केल्यानंतर आता भाज्यांचे दरही त्यांच्याशी स्पर्धा करू लागलेत. बाजारात कोथिंबीरीच्या जुडीनंही शतक गाठत डिझेलशी बरोबरी केलीय. कोथिंबीरीला टोमॅटोची स्पर्धा आहे. टोमॅटो सध्या ८० ते १०० रुपये किलोनं विकला जातोय. तर कांद्याचा दरही ६० ते ८० रुपये किलो आहे.
Continues below advertisement