Mumbai दुकानं रात्री बारापर्यंत सुरू, राजेश टोपे यांची माहिती, लोकलबाबत घाई नको : अस्लम शेख
दिवाळीपूर्वी महाराष्ट्रात अनेक निर्बंध शिथील करण्यात येतायत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नेमकी काय माहिती दिली आहे आणि लोकलबाबत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी काय म्हटलंय, पाहुयात...