Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंची टीका, देवेंद्र फडवीसांचा पलटवार

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांनी आपल्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या.. उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतील प्रचारसभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी निशाणा साधलाय. ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांचा फडतूस असा उल्लेख केलाय..तर मविआचे नेते फक्त शिव्या देतात अशी टीका फडणवीसांनी केलीय.. 

Suhas Palshikar Majha Katta:युती की मविआ, राज्याची हवा कुणाच्याबाजूने? पळशीकरांचं विश्लेषण 'कट्टा'वर

Thackeray VS Shinde : मुलुंडच्या राड्यावरुन शाब्दिक राडा; ठाकरेंचा इशारा, शिंदे म्हणाले...

Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024

CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर

Pune Loni Kalbhor Banner : पावसामुळं लोणी काळभोरमध्ये होर्डिंग कोसळलं; घोडा जखमी, बँड पथकाचं नुकसान

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola