Uddhav Thackeray Full PC on Governor Koshyari : कोश्यारी यांना कोल्हापूरचा जोडा दाखवण्याची वेळ आलीय
Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हं दिसू लागली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची पैठणी, खाद्य संस्कृती आहे. तसा कोल्हापूरचा जोडादेखील प्रसिद्ध आहे. तोच कोल्हापूरचा जोडा राज्यपालांना दाखवण्याची वेळ आली असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी हिंदूंमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपालपदाची शान घालवली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी दिली.
Tags :
Shiv Sena Arjun Khotkar Bhagat Singh Koshyari News Uddhav Thackeray News Uddhav Thackeray LIVE Bhagat Singh Koshyari Controversial Statement Bhagat Singh Koshyari Statement Uddhav Thackeray PC LIVE Uddhav Thackeray On Bhagat Singh Koshyari