Devendra Fadnavis on OBC Reservation: ओबीसी आरक्षणासहच निवडणुका व्हाव्यात अशी राज्य सरकारची भूमिका
राज्यातील ९२ नगरपरिषदेच्या निवडणुकांसंबंधी सर्वोच्च न्यायालयानं वेगळी भूमिका घेतल्यानंतर, राज्य सरकार त्या प्रकरणात पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. दरम्यान, दिल्लीवारीपेक्षा ओबीसींकडे लक्ष द्या, असा टोमणा विरोधकांनी लगावला आहे.
Tags :
Devendra Fadnavis Supreme Court State Obc Deputy Chief Minister Role Reconsideration Petition 92 Municipal Council Elections Delhiwari