Pune : मुंबई पुणे दृतगती महामार्गावर वृक्षतोड, उर्से गावाच्या हद्दीत अज्ञातानं झाड तोडली
Pune : एकीकडे आरेमधल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सरकार विरुद्ध पर्यावरणवादी असं चित्र असताना तिकडे मुंबई पुणे दृतगती महामार्गावर वृक्षतोड होऊन लाकडं लंपास झाली तरी प्रशासनाला पत्ता नाहीये... उर्से गावाच्या हद्दीत अज्ञातानं ही झाडं तोडली.. त्याच्या फांद्या तिथेच सोडून मधलं खोड मात्र लंपास केलंय. स्थानिक ग्रामस्थांनी ही बाब उघडकीला आणली आणि आता पर्यावरण प्रेमींनी या प्रकरणी कारवाईची मागणी केलीये.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv