Mumbai Diwali Shopping : दादर मार्केटचं दृष्य, धनत्रयोदशीला मुंबईच्या रस्त्यांवर तुफान गर्दी

Continues below advertisement

आज दिवाळीचा दुसरा दिवस... धनत्रयोदशी..  धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी केलं जातं..  बाजारपेठांमध्ये अगदी सकाळपासूनच सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केलीेय..  सोन्याचा भाव मागील एक दोन महिन्याच्या तुलनेत कमी झाल्याने ग्राहकांमध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram