Sunny Deol : सनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव बँकेनं थांबवला : ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 Aug 2023 03:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसनी देओलच्या मुंबईतील बंगल्याचा लिलाव बँक ऑफ बडोदानं थांबवलाय. सनी देओलवर बँकेचं ५६ कोटींचं कर्ज होतं. त्या कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेनं सनी देओलचा जुहुतील बंगला लिलावात काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय घेऊन २४ तास पण पूर्ण होत नाहीत तोवर बँकेनं हा निर्णय बदलण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी बँकेनं तात्रिक कारण पुढं केलंय.. .सनी देओल सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्थ आहेत. दोन दिवसांनंतर सनी देओल लंडनहून भारतात पुन्हा परतणार आहेत.