Mumbai:ड्रग्सचा आरोप असलेल्या युवकाला वाचवण्यासाठी सरकारची शक्ती पणाला: सुधीर मुनगंटीवार यांचा टोला
Continues below advertisement
एनसीबीच्या कारवाईवरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. या वादात भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला टीकेचं लक्ष्य केलं असून ड्रग्जचा आरोप असलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी राज्य सरकार सगळी शक्ती पणाला लावल्याचा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. आपण केलेले गुन्हे लपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेला बदनाम करण्याचा मार्ग निवडला आहे, अशी टीका त्यांनी केलीय. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधलाय ABP माझाचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी.
Continues below advertisement
Tags :
Mumbai SHAH RUKH KHAN Sudhir Mungantiwar NCB Ananya Pandey Aryan Khan Cruise Case Shahrukhkhan NCB Durgs Chunky Pandey