Bus Accident: BESTच्या तेजस्विनी बसचा दादर परिसरात अपघात, वाहक आणि चालकासह 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी
मुंबईतील दादर परिसरात बेस्टच्या तेजस्विनी बसला मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसचा पुढील भाग चक्काचूर झाला असून सुदैवाने यांत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार बस चालक-वाहक आणि सात ते आठ प्रवासी गंभीर जखमी झालेत. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Tags :
Best Bus Accident Tejaswini Bus Mumbai Accident Tejaswani Bus Accident Dadar Accident Dadar Bus Accident Tejaswini Bus Accident Mumbai Bus Accident