ST Workers Protest : अनिल परब यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचं आंदोलन
वेदांत नेब, एबीपी माझा
Updated at:
11 Nov 2021 03:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनिल परब यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचं आंदोलन , आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांना पुन्हा एकदा आजाद मैदान कडे घेऊन जाणार आहेत