Special Report | महाविकासआघाडीचं 'मिशन नवी मुंबई', गणेश नाईकांना सत्ता राखण्याचं आव्हान | ABP Majha

Continues below advertisement
नवी मुंबईच्या वाशीत महाविकासआघाडीच्या नेत्यांचा मेळावा पार पडला...कारण आहे एप्रिल महिन्यात होणारी महापालिकेची निवडणूक...नवी मुंबई महापालिकेत भाजप आणि गणेश नाईकांना रोखण्यासाठी महाविकासआघाडीनं कंबर कसलीय...त्यामुळं प्रश्न हा आहे की..भाजप महापालिकेतली सत्ता राखणार की महाविकासआघाडी भाजपला धोबीपछाड देणार? पाहुयात एक रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram