Mumbai : शिवसेना-भाजपची मुंबईत आशीर्वाद यात्रा, समस्या घेऊन आलेल्या रहिवाशांना कार्यकर्त्यांनी रोखलं
abp majha web team
Updated at:
05 Mar 2023 04:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना आणि भाजपची आजपासून आशीर्वाद यात्रा सुरु झालीये... यावेळी ईशान्य मुंबईतील एका इमारतीतील काही रहिवाशी आपल्या समस्या घेऊन खासदार मनोज कोटक यांची भेट घेण्यासाठी यात्रेत आले होते.. मात्र यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी रहिवाशांना कोटक यांची भेट घेण्यापासून रोखत यात्रेतून बाहेर काढलंय.. याचा व्हिडीओ समोर आलाय.. रहिवाशी हात जोडून विनंती करत असतानादेखील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचं काहीचं म्हणणं ऐकून न घेता त्यांना बाहेर काढलं...