Mumbai : Adani Airport नामफलकाला शिवसेनेचा आक्षेप, विमानतळावरच्या अदानींच्या नामफलकाची तोडफोड
Continues below advertisement
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. काही महिन्यापुर्वीच या विमानतळाचे कामकाज आता अदानी समूहाने हातात घेतले आहे. शिवसेनेचा आरोप आहे की पूर्वी हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट होते पण आता इथे अदानी विमानतळाचा बोर्ड लावण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारे शिवरायांचा अपमान सहन केले जाणार नाही अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.
Continues below advertisement