Shinde Group Meeting Photo : शिंदे गटाच्या बैठकीत 'गर्व से कहो हम हिंदू है'चा नारा
Continues below advertisement
शिंदे गटाच्या बैठकीतल्या फोटोनं राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधलं. शिंदे गटाच्या बैठकीत 'गर्व से कहो हम हिंदू है'चा नारा. बाळासाहेबांनी दिलेल्या घोषणेचा शिंदे दसऱ्याला पुन्हा नारा देणार.
Continues below advertisement