Ravi Rana : Amravati CP Aarti Singh महिन्याला Uddhav Thackeray यांना 7 कोटी रुपये पाठवतात - रवी राणा

Continues below advertisement

पोलीस आयुक्त आरती सिंह अमरावतीतून कोट्यवधींची अवैध वसुली करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचवतात, असा आरोप आमदार रवी राणांनी केलाय. या संदर्भात माझ्याकडे सबळ पुरावे असून, ते सीआयडीकडे सोपवणार असल्याचंही राणा म्हणालेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram