Sanjay Raut on Yashwant jadhav : तुमचे लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का? आयकरच्या छापेमारीप्रकरणी राऊतांचा टोला
मुंबई पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर छापेमारीप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. पालिकेच्या शिपायावरही धाड टाकतील असा टोला राऊत यांनी लगावलाय. तसंच तुमचे लोक धुतल्या तांदळासारखे आहेत का असा सवालही राऊत यांनी उपस्थित केलाय.
Tags :
Mumbai Sanjay Raut Chairman Crpf Yashwant Jadhav IT Raids Mumbai Municipal Corporation Standing Committee