Russia Ukraine War : युक्रेनच्या बाप-मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Russia Ukraine War : रशियन हल्ल्यानंतर सोशल मीडियावरही अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओंमध्ये रशियाने केलेला विध्वंस दिसत आहे, तर काही व्हिडिओंमध्ये लोक आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी व्यवस्था करताना दिसत आहेत. युक्रेनच्या बाप-मुलीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आपल्या मुलीला आणि कुटुंबाला निरोप देताना दिसत आहे.