Sanjay Pandey ED Arrest : NSE फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे ईडीच्या अटकेत
संजय पांडे यांच्या कंपनीने आठ वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचार्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे. संजय पांडे यांच्या चित्र रामकृष्णा प्रकरणात एक ऑडिट कंपनी तयार करण्यात आली होती, ही कंपनी संजय पांडे यांची होती. या प्रकरणात बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. NSE फोन टॅपिंग प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक झाली.