Shivsena Special Report :शिवसेना कुणाची? रस्सीखेच सुरुच,एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख होऊ शकत नाहीत का?
Shivsena Special Report : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल पक्षाची नूतन कार्यकारिणी जाहीर केली. रामदास कदम, आनंदराव आडसूळ नेते झाले. पण ही निवड सेनेची नाही. शिवसेनेची मूळची घटना पाहता तूर्तास एकनाथ शिंदे शिवसेना प्रमुख होऊ शकत नाहीत. शिवसेना भवनाचा ताबाही घेऊ शकत नाहीत. पण यामागे काय कारण आहे? पाहूयात याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट...