Salman Khan Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; नेमकं प्रकरण काय ?
abp majha web team
Updated at:
16 Apr 2024 09:02 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSalman Khan Case : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार; नेमकं प्रकरण काय ? सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींना जरी अटक झाली असली तरी गुन्ह्यांत वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांना सापडलेलं नाही, आरोपींनी हत्यार लपवलंय की फेकून दिलंय याचा तपास सुरु.