Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्क नूतनीकरण प्रकल्पाचा आढावा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर जाऊन पाहणी केली. शिवाजी पार्क नूतनीकरण प्रकल्पाचा आढावा यावेळी राज ठाकरेंनी घेतला. राज ठाकरेंसोबत मनसे नेते नितीन सरदेसाई आणि काही महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
Tags :
Shivaji Park Renovation Work Shivaji Jayanti 2021 Shiv Jayanti 2021 Shivjayanti 2021 Shivaji Shiv Jayanti Shivaji Park Shivjayanti Shivaji Maharaj Raj Thackeray