Maharashtra Unseasonal Rain | राज्यभर अवकाळी पावसाचा तडाखा; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे पिकांचं नुकसान
राज्यातल्या अनेक भागांमध्ये आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याला अवकाळी पावसाने झोडपलं तर अनेक ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना हा अवकाळी पाऊस डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.