Railway Stunt Accident : आगाऊपणा महागात पडला! स्टंटबाजाने हात-पाय गमावले

Railway Stunt Accident : आगाऊपणा महागात पडला! स्टंटबाजाने हात-पाय गमावले  

इतरही महत्वाच्या बातम्या:

Bengaluru Crime : नवी दिल्ली : बंगळुरूच्या (Bengaluru) कोरमंगलामधील एका पीजीमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला आहे. एका 24 वर्षीय तरुणीवर एका आरोपीनं पीजीमध्ये घुसून सपासप वार केले आणि तिथून पळ काढला. पीजीमध्ये राहणाऱ्या आणि मुळची बिहारची असणाऱ्या 24 वर्षीय तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीला शनिवारी मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. अभिषेक असं आरोपीचं नाव असून त्यानं 23 जुलैच्या रात्री कृती कुमारीची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर त्यानं मध्य प्रदेशात पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीच्या ओळखीचाच होता. 

संपूर्ण बातमी

https://marathi.abplive.com/crime/bengaluru-crime-cctv-goes-viral-surfaced-accused-entered-pg-and-attacked-girl-arrested-in-bhopal-madhya-pradesh-marathi-news-1301178

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola