Arshad Warsi Majha Maha Katta : सेल्समॅन, डान्सर ते थेट बॉलिवडू! मुन्नाभाईचा ‘सर्किट’ माझाकट्ट्यावर

Arshad Warsi Majha Maha Katta : सेल्समॅन, डान्सर ते थेट बॉलिवडू! मुन्नाभाईचा ‘सर्किट’ माझाकट्ट्यावर

'तेरे मेरे सपने' या सिनेमाच्या माध्यमातून आपली उंच स्वप्न घेऊन एक अभिनेता बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत अवतरला. त्यानंतर मुन्नाभाई एमबीबीएस (Munna Bhai M.B.B.S) यांसारख्या सिनेमांमधून त्यानं प्रेक्षकांच्या मनावर अगून मनमुराद हसून राज्य केलं. अगदी कष्टापासून सुरु झालेला प्रवास हा सुपरस्टारपर्यंत पोहचला आणि अर्शद वारसी हा प्रेक्षकांच्या आवडीचा अभिनेता झाला. हसवणं सोप्पं असतं पण त्या हसवण्यास सातत्य असणं जास्त कठिण असतं. या सातत्यामागचा प्रवासही तितकाच कठिण असतो. अर्शदचा (Arshad Warsi) हाच प्रवास त्याने माझा महाकट्टावर उलगडला आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola