Pravin Darekar: प्रविण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा मोठा दिलासा ABP Majha
Continues below advertisement
भाजप नेते प्रवीण दरेकरांना मुंबई सत्र न्यायालयानं मोठा दिलासा मिळालाय... मुंबै बँक बोगस मजूर प्रकरणात सोमवारपर्यंत अटक न करण्याचे मुंबई पोलिसांना निर्देश देण्यात आलेयत... सरकारी वकीलांनी अटकपूर्व जामीन अर्जावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितलाय.... प्रवीण दरेकरांविरोधात खोटी माहिती दिल्याबद्दल एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे... आणि याच प्रकरणात दरेकरांना दिलासा मिळालाय...
Continues below advertisement
Tags :
Mumbai Police BJP Leader Mumbai Sessions Court Praveen Darekar Mumbai Bank Instructions Bogus Labor