Russia Ukraine War: आपल्याच नागरिकांना राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची धमकी ABP Majha
रशियाचे राष्ट्राध्यक्षश व्लादिमीर पुतीन यांनी आपल्याच माणसांना मारण्याचे आदेश देण्यात आलेयत.. २४ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ज्यांनी युक्रेनची बाजू घेतली, देशद्रोह केला अशा सर्वांना मारण्याचा इशारा दिलाय.