Ghatkopar Hospital Fire : पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग, धुरामुळे रुग्णालयातील एकाचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबईतील घाटकोपर पूर्वच्या पारख रुग्णालयाच्या इमारतीला आग लागलीय... रुग्णालय असलेल्या इमारतीतील हॉटेलच्या मागील बाजूला ही आग लागलीय... आगीमुळे रुग्णालयातून अनेकांना बाहेर पडण्यात अडचणी येतायत अशीही माहिती समोर येतेय... अद्याप अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं नसून स्थानिक लोकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत... अशी देखील आता माहिती समोर येतेय..
Continues below advertisement
Tags :
Building Hotel Fire Brigade Bombay Building Fire Difficulty Ghatkopar East Parakh Hospital Rear Side Entered The Scene