Maharashtra Police Alert : 31 डिसेंबरच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑलआऊट, जागोजागी कोंबिंग
abp majha web team
Updated at:
30 Dec 2023 05:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाणे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून उत्साहाच्या वातावरणाला गालबोट लागू नये, म्हणून ठाणे पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
ठाणे पोलिसांकडून शहरात ऑलआऊट ऑपरेशन राबवण्यात येत आहे. या ऑपरेशनमध्ये २१५ अधिकारी आणि १०६७ अंमलदार सहभागी झाले असल्याची माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.