Teachers Protest in Azad Maidan : आझाद मैदानावरील विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन चिघळलं
वेदांत नेब
Updated at:
16 Nov 2022 04:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आझाद मैदानावरील विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन चिघळलं. शिक्षकांच्या मागण्या मान्य न झाल्याने शिक्षक आक्रमक. १५नोव्हेंबरपर्यंत तोडगा काढण्याचं केसरकरांनी दिलं होतं आश्वासन.