ABP Ideas Of India Nitin Gadkari : राज्यात जर मी मंत्री असतो तर मुंबईत 3 मजली उड्डाणपूल बनवला असता

Continues below advertisement

ABP Ideas Of India : मुंबईतील वाहतूक कोंडीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीन मजली उड्डाणपुलाचा पर्याय सुचवलाय. मी जर राज्याचा मंत्री असतो तर मुंबईमध्ये तीन मजली उड्डाणपूल बनवलं असतं असं नितीन गडकरी म्हणाले. एबीपी माझाच्या आयडीया ऑफ इंडिया या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram