NCP's LGBT Cell | एलजीबीटी कम्युनिटीचे प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे LGBT Cell स्थापन!

आज राष्ट्रवादी काँग्रेसने एलजीबीटी समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नवा एलजीबीटी सेल ची स्थापना केली आहे. एलजीबीटी कम्युनिटीचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी हा एलजीबीटी सेल प्रयत्न करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई कार्यलयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते या सेलचा उदघाटन करण्यात आला आहे. शिवाय, आज या एलजीबीटी सेलच्या पदाधिकारांच्या सुद्धा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola