Navi Mumbai : नवी मुंबईती अनोखा उपक्रम, सायकल रॅलीच्या काढत अवयव आणि देहदानाच्या कार्यक्रमाचं आयोजन
abp majha web team
Updated at:
24 Oct 2021 06:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी मुंबईतील केअर चॅरिटेबल ट्रस्टने आज महासायकल रॅलीचं आयोजन केलं होतं. या सायकल रॅलीच्या माध्यमातून अवयव आणि देहदानाच्याही कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून नवी मुंबईतील बरेच उद्योजक, महाराष्ट्र बिझनेस क्लब सदस्य, स्याटरडे क्लबष आणि बीएनआय सदस्यांचा या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळाला.