Mumbai Air Pollution: मुंबईतल्या बांधकामावर महापालिकेचं लक्ष,प्रदुषणाला आळा बसवण्यासाठी टास्क फोर्स
abp majha web team
Updated at:
08 Nov 2023 10:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत वाढलं प्रदूषण. आरोग्य सांभाळण्यासाठी मॉर्निंग वॉक, व्यायाम आणि दारे-खिडक्या बंद ठेवण्याच्या मार्गदर्शक सूचना, प्रदूषण कमी करणे आणि आराेग्य राखण्यासाठी 'टास्क फाेर्स'ची स्थापना करण्याचे आरोग्य विभागाचे निर्देश.