Mumbai : BMC स्थायी समिती अध्यक्ष Yashwant Jadhav यांच्याकडून दोन वर्षांत 36 मालमत्तांची खरेदी
abp majha web team
Updated at:
20 Mar 2022 11:17 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांचे निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत कोट्यवधीची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती समोर आलीय. गेल्या २ वर्षात जाधव आणि अगरवाल यांनी मुंबईत ३६ मालमत्ता खरेदी केलीय. याचा जाधव आणि अग्रवाल यांनी सरासरी वीस दिवसांत एक मालमत्ता खरेदी केलीय. केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासातून ही माहिती समोर आलीय. यशवंत जाधव यांनी खरेदी केलेल्या मालमत्तेची यादी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा अहवाल एबीपी माझाच्या हाती लागलाय.. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर यशवंत जाधव आणि अगरवाल यांची प्रतिक्रिया प्रतिक्षेत आहे.