Mumbai : एक सुटकेस बॅग घेऊन आयकर विभागाचे कर्मचारी Yashwant Jadhav यांच्या घरातून बाहेर पडले

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी आज आयकर विभागानं धाडी टाकल्या.... यानंतर आयकर विभागाचे काही कर्मचारी यशवंत जाधव यांच्या घरातून बाहेर पडले, एक सुटकेस बॅग घेऊन आयकर विभागाचे कर्मचारी यशवंत जाधव यांच्या घरातून बाहेर पडले , आयकर विभागाचे अधिकारी दिल्लीहून
आल्याची प्राथमिक माहिती

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola