Mumbai Water Tanker Association Strike : मुंबईत वॉटर टँकर असोसिएशनचा संप, अनेक भागांना फटका
वेदांत नेब
Updated at:
13 Feb 2023 04:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संप पुकारल्यानंतर मुंबईतील अनेक भागांना फटका बसत आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,पाणीपुरवठा मंत्री यांची भेट मिळावी यासाठी वॉटर टँकर सोसिएशनची चर्चा सुरु आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा संपामुळे मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स आणि काही रुग्णालयांना त्यासोबतच मुंबईतील विकासकामांना फटका बसत आहे. मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुंबईत सेंट्रल ग्राउंड वॉटर अथोरिटीच्या गाईडलाइन्स आणि नियमांची अंमलबजावणी मुंबई पोलिसांकडून केली जात असल्याने हा संप पुकारलाय.