Maharashtra Ekikaran Samiti Andolan :28 तारखेला महाराष्ट्र एकीककरण समितीचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

Maharashtra Ekikaran Samiti Andolan :28 तारखेला महाराष्ट्र एकीककरण समितीचे आझाद मैदानावर धरणे आंदोलन

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती २८ फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहे. सीमाभागातील मराठीजनांवर होणारा अन्याय आणि बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात यावा, तसेच राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अत्यंत जोरकसपणे आणि सबळ पुराव्यांनी बाजू मांडावी, अशी त्यांची मागणी आहे. तत्पूर्वी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावचे माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार आणि छगन भुजबळ यांची सिल्व्हर ओकमध्ये भेट घेतली... आणि सीमाभागातील लोकांच्या समस्यांवर चर्चा केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola