Mumbai Water : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अवघा 26% पाणीसाठा

Continues below advertisement

मुंबईला पाणीपुरवठा  करणाऱ्या धरणांमध्ये अवघा २६% पाणीसाठा , अतिरिक्त पाणीसाठा मिळण्यासाठी पालिकेची राज्य सरकारकडे मागणी. मागील वर्षी याचवेळी मुंबईत ३० टक्के पाणीसाठा होता शिल्लक

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram