Nashik APMC Election : नाशिकमध्ये APMC निवडणुकीत मतदार फुटू नये म्हणून पंचतारांकित हॉटेलात सोय

Nashik APMC Election : नाशिकमध्ये APMC निवडणुकीत मतदार फुटू नये म्हणून पंचतारांकित हॉटेलात सोय

राज्यातील १४७ बाजार समित्यांसाठी मतदान सुरू आहे. दरम्यान मतं फुटू नये यासाठी नाशिकमधील शेतकरी विकास पॅनलकडून खबरदारी घेण्यात आली. शेतकरी विकास पॅनलच्या वतीनं नाशिकच्या एक्स्प्रेस ईन या पंचतारांकित हॉटेलमध्ये मतदारांना थांबविण्यात आलं होतं. दरम्यान याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रतिस्पर्धी उमेदवार आणि आपलं पॅनलच्या देविदास पिंगळे यांनी केलीय. लूटमार करत गोळा केलेल्या पैशातून शेतकरी पॅनलने या मतदारांचा खर्च केल्याचा आरोप पिंगळे यांनी केलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola