Mumbai Vaccination Drive : मुंबईत उद्या लसीकरण केंद्रावर फक्त लसीचा दुसरा डोस मिळणार ABP Majha
मुंबईकरांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, Mumbaiतील सरकारी आणि सार्वजनिक लसीकरण केंद्रावर उद्या फक्त लसीचा दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरण केंद्रावर उद्या पहिला डोस नाही.