राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीतून Raju Shettyयांचा पत्ता कापला?NCP कडून Hemant Takleयांचं नाव?

राज्य सरकारला टिकेचे लक्ष करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त सदस्या म्हणून विधान परिषदेवर पाठवून नये अशी मागणी राष्ट्रवादीतून होत असल्याची चर्चा आहे. आणि या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक व्यक्तव्य केलं आहे. दरम्यान एक जागा देऊन मेहरबानी केली नाही असं देखील राजू शेट्टी यांचं व्यक्तव्य समोर आलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola