Mumbai Toll Free : MH 04 च्या गाड्यांना टोलमाफी देण्याचा सरकारचा विचार,बैठक घेऊन लवकरच निर्णय -शिंदे

Continues below advertisement

बातमी टोलसंदर्भात. ठाणे पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी मिळण्याची शक्यता आहे. कारण MH 04च्या गाड्यांना टोलमाफी देण्याचा विचार सरकार करतंय, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिलंय. यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असंही शिंदे यांनी राज ठाकरेंना सांगितल्याचं समजतंय. MSRDCकडून टोलनाक्यांवर १५ दिवस सर्वेक्षण केलं जाणार आहे. या सर्वेक्षणात,  MH 04च्या किती गाड्या पास होतात हे पाहिलं जाईल, आणि त्याच्या आधारावर सरकार निर्णय घेणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram