Mumbai to Mandwa Water Taxi Service : मुंबई ते मांडवा अवघ्या 45 मिनिटांत प्रवास
Continues below advertisement
वॉटर टॅक्सी सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. आजपासून मुंबई क्रूझ टर्मिनल ते मांडवा वॉटर टॅक्सी सुरू झालीये... या मार्गावर वॉटर टॅक्सी सुरू झाल्याने मुंबई ते मांडवा हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणं शक्य होणार आहे.
Continues below advertisement